Menu Close

मंगळुरूतील झाकीरकडून हमासच्या विजयासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन

झाकीरवर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची मागणी

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही, याचा आर्विभावात धर्मांध वागत आहेत. असे धर्मांध उद्या हिंदूंवर हमाससारखे आक्रमण करू लागले, तर आश्‍चर्य वाटू नये ! -संपादक 

झाकीर

मंगळुरू (कर्नाटक) – येथे ‘तालिबान’ या नावाने ओळखला जाणारा झाकीर याने ‘पॅलेस्टाईन, गाझा आणि हमास या देशप्रेमी वीरांना जय प्राप्त होऊ दे. हमासवाले देशप्रेमी योद्धा आहेत. विश्‍व कबरस्थान संघाच्या सदस्यांनी स्वतंत्र प्रार्थना करावी’, असे आवाहन करणारा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करत ‘झाकीर याला त्वरित अटक करावी’, अशी मागणी केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *