Menu Close

भारतातील दक्षिण कोरियाच्या दूतावासाने घेतलेल्या नव्या वाहनाची हिंदु पद्धतीने विधीवत् पूजा

सनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्‍यांना ही चपराकच होय ! भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केल्यावर टीका करणारे आता तोंड उघडतील का ? -संपादक

नवी देहली – दक्षिण कोरियाच्या भारतातील दूतावासाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. येथील दूतावासाने नवीन चारचाकी गाडी विकत घेतल्यानंतर तिची हिंदु पद्धतीप्रमाणे विधीवत् पूजा करण्यात आल्याचे यात दिसत आहे. एक पुरोहित ही पूजा करतांना दिसत आहे.

सौजन्य रिपब्लिक टीव्ही 

दूतावासाकडून ‘हुंडाई जेनेसिस जीव्ही८०’ ही गाडी विकत घेण्यात आली आहे. पूजा करतांना पुरोहित वेदमंत्री पठण करत असून गाडीवर फुले अर्पण करत ओहे. तसेच श्रीफळ वाढवत आहे, असे व्हिडिओत दिसत आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *