मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे २ मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या प्रकरणी नईम नावाच्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच ५ गुन्हे नोंद आहेत. त्या प्रकरणी त्याला अटकही झाली होती. पोलिसांनी त्याच्याकडून मंदिरांतून चोरी केलेले साहित्य हस्तगत केले आहे. यापूर्वी पोलिसांनी या परिसरातून गुलफाम, जावेद आणि सैफुद्दीन या चोरट्यांना अटक केली होती. त्यांनी उत्तरप्रदेशसह देहलीतही काही ठिकाणी गुन्हे केले होते.
2 मंदिरों में चोरी, त्रिशूल, कलश, दान पेटी सब गायब… यूपी पुलिस ने नईम को दबोचा, पहले से दर्ज हैं गैंगस्टर एक्ट, आर्म्स एक्ट और लूटपाट के मामले#Moradabad #HinduTemplehttps://t.co/EgNDKIDl2f
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 18, 2023
स्रोत: दैनिक सनातन प्रभात