Menu Close

अज्ञातांकडून पाकिस्तानातील हिंदु मंदिरांवर आक्रमण : हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

कराची – येथील कोरंगी परिसरातील श्री मरीमाता मंदिरावर दुचाकीवरून आलेल्या ६ ते ८ जणांनी आक्रमण केले. हे मंदिर कोरंगी पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर आहे. या घटनेनंतर कराचीतील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. अन्य एका घटनेत जमावाने कोरंगीमधीलच श्री हनुमान मंदिरावरही आक्रमण केले. आक्रमणकर्त्यांनी श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड केली. अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *