अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबान्यांकडून जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत १ सहस्र ५११ महिलांवर अत्याचार !

अफगाणिस्तानमधील सत्ताधारी तालिबान्यांकडून जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत १ सहस्र ५११ महिलांवर अत्याचार करण्यात आले असून १४३ महिलांची हत्या करण्यात आली आहे. Read more »

अफगाणिस्तानात महिला वृत्तनिवेदिकांना तोंडवळा झाकण्याचा तालिबानी आदेश !

दोन आठवड्यांपूर्वीच तालिबानने सर्व महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्याचा आदेश दिला होता. तसे केले नाही, तर त्यांना शिक्षा देण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. Read more »

अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत चालू झालेली मुलींची शाळा अवघ्या काही घंट्यांत बंद !

‘ए.एफ्.पी.’ वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी मुलींच्या शाळा चालू झाल्याने राजधानी काबुलमधील जरघोना हायस्कूलचे चित्रीकरण करत होते. त्या वेळी एक शिक्षक आला आणि त्याने सर्व मुलींना घरी जाण्याचा आदेश दिला. Read more »

‘रशिया-युक्रेन युद्ध ही पाश्चात्त्य राष्ट्रांना अल्लाने दिलेली शिक्षा !’ – इस्लामिक स्टेट

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचे इस्लामिक स्टेटने कौतुक केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध म्हणजे पाश्चात्त्य देशांना अल्लाने दिलेली शिक्षा आहे, असे इस्लामिक स्टेटने म्हटले आहे. असे असले, तरी रशिया कि युक्रेन यांपैकी एकाची निवड करण्यात इस्लामिक स्टेटने नकार दिला आहे. Read more »

साहित्य संमेलनात जावेद अख्तर यांच्यासारख्या हिंदुविरोधी विकृतांना बोलावू नका ! – ब्राह्मण महासंघ

‘‘जावेद अख्तर यांचे मराठीमध्ये काय योगदान आहे ? फ्रान्सिस दिब्रिटो असो कि जावेद अख्तर यांना ना हिंदु धर्माचे प्रेम आहे, ना त्याविषयी आदर आहे. अशा हिंदुविरोधी लोकांना सन्मान देऊ नये, अशी ब्राह्मण महासंघाची भूमिका आहे.’’ Read more »

इस्लाम स्वीकारा किंवा अफगाणिस्तान सोडा ! – तालिबान्यांकडून शिखांना धमक्या

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतर आता तेथे शिल्लक राहिलेल्या शिखांना अफगाणिस्तान सोडा किंवा इस्लामचा स्वीकार करा, अशा धमक्या देण्यात आल्याचे ‘इंटरनॅशनल फोरम फॉर राईट्स अँड सेक्युरिटी’च्या  अहवालातून समोर आले आहे. Read more »

अफगाणिस्तानची दयनीय स्थिती आणि पाकिस्तान, चीन अन् भारत यांची भूमिका !

‘गेल्या काही दिवसांपासून पुष्कळ चर्चेत असणारा अफगाणिस्तानचा विषय थोडा दूर गेला आहे. तालिबान, चीन, पाकिस्तान यांना वाटत होते की, तालिबानला सर्व देश मान्यता देतील; पण आज एक देश म्हणून अफगाणिस्तान किंवा तालिबान यांना कुणीही मान्यता दिलेली नाही, तसेच त्यांना कोणतीच जागतिक संघटना साहाय्य करत नाही. Read more »

तालिबानचे ‘मोस्ट वॉन्टेड’ मंत्रीमंडळ !

‘अफगाणिस्तानमध्ये तालिबानने नवीन सरकारची सूत्रे हातात घेतली आहेत. तालिबानच्या हंगामी सरकारला ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हटले पाहिजे; कारण या सरकारमध्ये आतंकवाद्यांकडेच मंत्रीपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. यातील बहुतांश आतंकवादी पूर्वी सोव्हिएत युनियन आणि नंतर अमेरिका यांच्याशी लढले आहेत. त्यांनी अनेक लढाया केल्या, क्रूर कृत्ये केली आणि आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न केला. Read more »

आतंकवादमुक्त भारत केव्हा ?

आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकचे नाव कुप्रसिद्ध आहेच; मात्र त्याच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ती रोखण्यासाठी चर्चा, परिषदा यांद्वारे चेतावण्या देण्याच्या पलीकडे काही कृती होत नाही, ही खेदजनक गोष्ट आहे. Read more »

तालिबानचे सरकार आणि जागतिक घडामोडी !

‘सध्या अफगाणिस्तानमध्ये वेगाने घडामोडी घडत आहेत. पाकिस्तान आणि चीन यांनी तालिबानला लढाई करण्यासाठी साहाय्य केले होते. त्यामुळे तालिबानने पाकिस्तान आणि चीन यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. अर्थात् त्यांना बोलावणे तालिबानला क्रमप्राप्त होते. या देशांनी तालिबानला नियोजन करून दिले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​