Menu Close

कुतूबमिनारबाहेर हिंदु संघटनांनी केले हनुमान चालिसाचे पठण !

 

नवी देहली – येथील कुतूबमिनारच्या बाहेर हिंदु संघटनांनी १० मे या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केले. तसेच त्यांनी हे मूळचे विष्णुस्तंभ असल्याने त्याला यापुढे ‘विष्णुस्तंभ’ म्हणण्याची घोषणा केली.

संघटनांनी म्हटले की, कुतूबमिनारजवळील हिंदूंची आणि जैनांची मंदिरे पाडून ‘कुव्वत-उल्-इस्लाम मशीद’ बांधण्यात आली आहे. आजही येथे देवतांच्या मूर्ती आहेत. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या मूर्तींची पुनर्प्रतिष्ठापना केली पाहिजे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *