Menu Close

औरंगजेबाच्या अमानुषतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही !- केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

मुख्तार अब्बास नक्वी

नवी देहली – कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेच्या संदर्भात औरंगजेबाकडून करण्यात आलेल्या अमानुष कृत्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केली. ज्ञानवापी मशिदीमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्याला मुसलमानांकडून झालेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *