Menu Close

(म्हणे) ‘जामा मशिदीमध्ये जलाभिषेक करण्याचा प्रयत्न केला, तर रक्तपात होईल !’

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांची धमकी

जामा मशिदीमध्ये पूर्वीचे शिवमंदिर असल्याचे स्थानिकांचे मत !

संभल (उत्तरप्रदेश) – जर जामा मशिदीमध्ये जलाभिषेक करण्याचा प्रयत्न केला, तर सहस्रो लोकांचे रक्त सांडेल, अशी धमकी येथील समाजवादी पक्षाचे खासदार  शफीकुर्रहमान बर्क यांनी दिली आहे. येथील जामा मशिदीमध्ये पूर्वीचे शिवमंदिर आहे, असा स्थानिकांचा दावा आहे. तेथे जाऊन जलाभिषेक करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खासदार बर्क यांनी वरील धमकी दिली. तसेच त्यांनी मशिदीला सुरक्षा पुरवण्याचीही मागणी केली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *