(म्हणे) ‘तमिळनाडू सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करू नये !’ – अभिनेते विजय थलपती

दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते विजय थलपती यांनी तमिळनाडू सरकारकडे नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करू नये, अशी मागणी केली आहे. Read more »

सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍य करणार्‍या नेत्‍यांवर कारवाई करा !

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची गोष्‍ट करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केले. Read more »

श्रीरामचरितमानसमध्ये ‘पोटॅशियम सायनाईड’ (विष) आहे ! – प्रा. चंद्रशेखर, शिक्षणमंत्री, बिहार

बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांनी श्रीरामचरितमानस या ग्रंथांची तुलना ‘पोटॅशियम सायनाईड’ या विषाशी केली आहे. ते ‘हिंदी दिवसा’निमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. Read more »

जो धर्म समानतेचा अधिकार देत नाही, तो रोगाप्रमाणे ! – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे

बेंगळुरू (कर्नाटक) – माझ्या मते कोणताही धर्म तुम्हाला समान अधिकार देत नाही, मनुष्याप्रमाणे वागवत नाही, तो धर्म एखाद्या रोगाप्रमाणे आहे, Read more »

जर मला शक्य झाले, तर मी हिंदूंना ठार मारीन ! -पाकमधील विद्यार्थ्याचे विधान

कराची (पाकिस्तान) – मी मुसलमानांसमवेत अन्याय करणार नाही; मात्र हिंदूंना सोडणार नाही. जर मला शक्य झाले, तर मी हिंदूंना ठार मारीन, असे हिंदुद्वेषी विधान इयत्ता ९ वीमध्ये शिकणार्‍या पाकमधील एका मुसलमान मुलाने केलेे. Read more »

(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्णानेही रुक्मिणीला पळवून नेले होते !’ – भूपेन बोरा, काँग्रेस आसाम प्रदेशाध्यक्ष

युद्ध आणि प्रेम यांत सर्व क्षम्य आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अशा गोष्टी आहेत. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण हेही रुक्मिणी समवेत पळून गेले होते. Read more »

कासरगोड (केरळ) येथे मुस्लिम लीगच्या मोर्च्यामध्ये हिंदूंना जिवंत जाळण्याच्या धमक्या !

कासरगोड जिल्ह्यातील कन्हानगड येथे मुस्लिम लीगने समान नागरी कायद्याच्या विरोधात काढलेल्या मोर्च्यामध्ये हिंदूंना ठार मारण्याच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ समाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. Read more »

(म्हणे) ‘धार्मिक भावना दुखावल्यामुळेच हिंदूंविषयी अपमानास्पद टिपणी केली !’

दक्षिण गोव्यातील ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटधारक राबिया आणि शाझिया ककर (वय २१ वर्षे) या जुळ्या बहिणींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ही पोस्ट सर्वत्र प्रसारित होऊ लागल्यानंतर आणि याविषयीची माहिती एका ट्विटर खातेधारकाने दिल्यानंतर गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ‘सारा एक्सईसी’ आणि ‘शाझिया ७७७’ या ‘इन्स्टाग्राम’ खातेधारकांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. Read more »

भारत सरकारने माझे दुहेरी नागरिकत्व कार्ड रहित केले ! – हिंदुद्वेषी कन्नड अभिनेत्याचा दावा

कन्नड अभिनेता चेतन कुमार याने काही दिवसांपूर्वी हिंदुत्वावर अवमानकारक ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर त्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. Read more »

गोवा : दोन शालेय विद्यार्थिनींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या

‘स्क्वींट नियोन’ या ट्विटर अकाऊंटने ‘गोवा येथील ‘डी.ए.व्ही.’ पब्लीक स्कूलमध्ये शिकणार्‍या २ मुसलमान बहिणींनी हिंदु आणि हिंदु धर्म यांचे विडंबन केले आहे’, अशी माहिती गोवा पोलिसांना ट्वीट करून दिली. या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन ही केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​