Menu Close

मध्यप्रदेशातील होशंगाबादचे नामकरण आता नर्मदापूरम्

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश सरकारने राज्यातील ३ ठिकाणांची नावे पालटण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. त्याला अनुमती देण्यात आली आहे.

राज्यातील होशंगाबादचे नाव नर्मदापूरम्, शिवपुरीचे नाव कुंडेश्‍वर धाम आणि कवी माखनलाल चतुर्वेद यांचे जन्मस्थळ बाबईचे नाव माखन नगरी असणार आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *