Menu Close

फ्रान्स सरकारकडून कट्टरतावादी मुसलमानांना सरकारी धोरणानुसार वागवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ‘फोरम ऑफ इस्लाम इन फ्रान्स’ विभागाची स्थापना

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्स सरकारकडून ‘फोरम ऑफ इस्लाम इन फ्रान्स’ या नावाने एका विभागाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये इमाम, विचारवंत, उद्योगपती, सामान्य नागरिक आणि महिला यांचा समावेश असणार आहे. याद्वारे देशातील कट्टरतावादी मुसलमानांना फ्रान्स सरकारच्या धोरणानुसार वागवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *