Menu Close

आसनसोल (बंगाल) येथे महिलेची छेड काढणार्‍या दोघा पोलिसांना अटक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

आसनसोल (बंगाल) – येथे एका महिलेने दोघा पोलिसांनी छेड काढल्याचा आरोप केला आहे. छेडछाडीचा विरोध केला असता या पोलिसांनी तिला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. या प्रकरणी या दोघा पोलिसांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे पोलीस वाहतूक विभागात कार्यरत होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *