Menu Close

आम्ही तालिबानचे संरक्षक असून त्याच्यासाठी सर्वकाही केले ! – पाकच्या मंत्र्याची स्वीकृती

आतापर्यंत तालिबान जे नाकारत होता, तेच पाकच्या मंत्र्याने जाहीरपणे सांगितल्याने तालिबान यावर काय उत्तर देणार ? या समर्थनामुळे आता जागतिक समुदायाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करणे आवश्यक आहे !

भारतातील पाकप्रेमी आता तोंड उघडतील का ?

पाकचे मंत्री शेख राशिद

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आम्ही बराच काळ तालिबानी नेत्यांना संरक्षण दिलेले आहे. आमच्याकडे ते शरणार्थी म्हणून आले होते. त्यांनी पाकमध्येच शिक्षण घेतले आणि येथेच स्वतःचे घर वसवले. आम्ही तालिबानचे संरक्षक असून आम्ही तालिबानसाठी सर्वकाही केले, असे विधान पाकचे मंत्री शेख राशिद यांनी जाहीरपणे केले आहे. यापूर्वी पाकचे पंतप्रधान, मंत्री आणि खेळाडू यांनी तालिबानचे विविध माध्यमांतून समर्थन केले आहे.

 

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *