Menu Close

मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीशी केला विवाह !

इंदूर (मध्यप्रदेश) – येथे मुस्तफा नावाच्या तरुणाने हिंदु तरुणीला तो हिंदु असून त्याचे नाव ‘गब्बर’ असल्याचे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी विवाह केला.

तरुणी गर्भवती झाल्यावर रुग्णालयात गेली असता पतीच्या आधारकार्डवरील नाव पाहिल्यावर त्याची खरी ओळख समोर आली. तरुणीने तक्रार केल्यावर मुस्तफाच्या विरोधात लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *