Menu Close

सीतामढी : पोलिसांनी पूजेचे आयोजन रोखून देवतांच्या मूर्ती पाण्यात फेकल्या, पैसे आणि दागिने पळवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

हिंदुद्वेषी आणि दरोडेखोर पोलीस !

‘सीतामढी (बिहार)  : येथील मेघपूर गावामध्ये पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी गावात येऊन आयोजनासाठी अनुमती घेतली नसल्याचे सांगत विरोध केला. त्यामुळे गावकर्‍यांसमवेत पोलिसांचा वाद झाला. या वादानंतर येथील मंदिरातील श्री दुर्गादेवीची मूर्ती पाण्यात फेकून दिली, तसेच दानामध्ये मिळालेले ५५ सहस्र रुपये आणि १ लाख रुपयांचे दागिने हेही पोलीस घेऊन गेले, असा आरोप गावकर्‍यांनी केला; मात्र पोलिसांनी तो फेटाळून लावला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *