Menu Close

चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला आणि त्यांची पत्नी यांना अटक

अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या आणि तरुण पिढीला भरकटवणार्‍या आजच्या चित्रपट क्षेत्राचे खरे स्वरूप जाणा !

मुंबई : चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला आणि त्यांची पत्नी यांना अमली पदार्थ नियंत्रण विभागाने ८ नोव्हेंबरला अटक केली आहे. ७ नोव्हेंबरच्या रात्री अमली पदार्थ नियंत्रण विभागाने फिरोज नाडियादवाला यांच्या घरी धाड टाकली असता त्यांच्या घरी गांजा सापडला होता.

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई प्रभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Trending Topics

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *