Menu Close

‘यू ट्यूब’वरील स्टंटमॅन निजामुल खान याला हिंदु तरुणाच्या हत्येच्या प्रकरणी अटक

देशात अल्पसंख्यांक असलेले गुन्हेगारीत आणि हिंदूंवर आक्रमण करण्यात बहुसंख्य असतात !

नोएडा (उत्तरप्रदेश) : येथील सेक्टर-३२ मध्ये काही दिवसांपूर्वी कमल शर्मा या तरुणाची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी निजामुल खान, सुमित शर्मा आणि अमित गुप्ता या तिघांना अटक केली आहे.

यातील मुख्य आरोपी निजामुल आहे. तो यू ट्यूबवर दुचाकीद्वारे करतब (स्टंट) करण्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. अटक केलेल्या तिघांपैकी एकाचे कमल यांच्या बहिणीशी प्रेम प्रकरण चालू होते. कमलने त्याला विरोध केला होता. त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *