Menu Close

नीस (फ्रान्स) येथे नागरिकांकडून ‘इस्लामने युरोपमधून चालते व्हावे’च्या घोषणा देत मोर्चा

नीस (फ्रान्स) : येथील नेट्रो डेम चर्चमध्ये धर्मांध आतंकवाद्याने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात ३ जण ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले होते. या घटनेनंतर मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी लोकांनी येथे मोर्चा काढला होता. त्या वेळी त्यांनी ‘इस्लामने युरोपमधून चालते व्हावे’ अशा घोषणा दिल्या. तसेच इस्लामिक स्टेटच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *