Menu Close

(म्हणे) ‘बाबरी मशीद होती आणि रहाणार !’ – असदुद्दीन ओवैसी

  • रझाकारांचे जणू वंशज असल्याप्रमाणे अशा प्रकारची विधाने केली जात आहेत; मात्र अशांना आता कुणीही भीक घालण्याची आवश्यकता नाही, असेच हिंदूंना वाटते !
  • हा सर्वोच्च न्यायालयाचा सरळसरळ अवमानच नाही का ? अशांना न्यायालयाने शासन करावे, अशी हिंदूंची अपेक्षा !

भाग्यनगर (तेलंगाणा) : बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार. इन्शाअल्ला’, असे ट्वीट एम्.आय.एम्.चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले. तसेच त्यासमवेत बाबरीचे जुने छायाचित्र आणि रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी बाबरी ढाचा पाडण्यासाठीच्या वेळीचे छायाचित्रेही त्यांनी प्रसारित केली आहेत. त्यासाठी त्यांनी #BabriZindaHai हा ‘हॅशटॅग’ वापरल्यानंतर तो शीर्ष ‘ट्रेंड’मध्ये आला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *