Menu Close

कृष्णनगर (फरिदपूर) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू !

कृष्णनगर येथे गायीने मक्याच्या शेतातील गवत खाल्ल्याच्या कारणावरून स्थानिक धर्मांधांनी हिंदु कुटुंबावर आक्रमण केले. या आक्रमणात श्री. सुरेश पाल आणि त्यांचे कुटुंबीय गंभीररित्या घायाळ झाले. या हिंदु कुटुंबाला बांगलादेश सोडून जाण्यासाठी धमकावले जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *