Menu Close

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचे भारताला समर्थन

मॉस्को (रशिया) : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे, यासाठी रशियाने भारताच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. रशियाकडून पूर्वीही अशा प्रकारचे समर्थन करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियानेही सदस्यत्वासाठी भारताचे पुन्हा समर्थन केले आहे. सध्या भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी समर्थन करतांना म्हटले की, ‘आम्हाला वाटते की, भारत सुरक्षा परिषदेचा पूर्ण सदस्य बनू शकतो.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *