Menu Close

मुसलमानांना भूमी देणे अयोग्य ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

नवी देहली : हिंदूंच्या हिताच्या बाजूने निर्णय आला, हे खरे आहे. हे स्पष्ट झाले आहे की, वादग्रस्त भूमी हिंदूंची आहे. त्यामुळे मुसलमानांना भूमी देणे अयोग्य आहे. तसेच रामजन्मभूमीसाठी नवीन न्यास स्थापन करण्याचा आदेशही योग्य नाही. आमच्या सूत्राचे उत्तर दिले पाहिजे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मी आनंदी नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *