Menu Close

असदुद्दिन ओवैसींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कारवाई करा !

तुळजापुरात (जिल्हा धाराशिव) राष्ट्रप्रेमी युवकांची तहसीलदार आणि पोलीस यांच्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

Tuljapur_nivedan
पोलिसांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी स्वत:च्या गळ्यावर सुरी ठेवली तरी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही, असे देशविरोधी वक्तव्य केले. या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून कारवाई करावी अशी निवेदनाद्वारे मागणी तुळजापुरातील समस्त राष्ट्रप्रेमी युवकांच्या वतीने नायब तहसीलदार पवार आणि पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार गौतम शिंदे यांच्याकडे केली आहे.

या वेळी सर्वश्री सुहास साळुंके, संतोष इंगळे, संतोष काळे, प्रविण नाडापुडे, निवृत्ती माळी, गुलचंद व्यवहारे, विद्याधर सोनवणे, सुरेश नाईकवाडी, अमित कदम, सवौत्तम जेवळीकर, घोडके यांसह बहुसंख्य हिंदू उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *