Menu Close

कराड येथे हिंदु राष्ट्र्राच्या स्थापनेसाठी श्रीरामाचा जप

कराड : येथील आगाशिवनगर मधील श्री दत्त मंदिरच्या परिसरातील भक्त मंडळींकडून ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा जप करण्यात आला. या वेळी हिंदु राष्ट्र लवकर यावे आणि श्रीराम मंदिर निर्माण व्हावे यासाठी संकल्प करण्यात आला. या वेळी २५ जण उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. मनीषा तोडकर आणि श्रीमती सुनंदा पाटील उपस्थित होत्या. तसेच कराड येथील वारुंजी येथे श्री. चिंतामणी पारखे यांच्या निवासस्थानी श्रीराम नामाचा जप करण्यात आला. या वेळी १३ जण उपस्थित होते. यामध्ये सनातन संस्थेच्या सौ. रुक्मिणी माने आणि सौ. स्नेहलता चव्हाण या साधिका उपस्थित होत्या.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *