Menu Close

ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सामूहिक मंदिर स्वच्छता आणि ‘साधना’ या विषयावर प्रवचन !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन

प्रवचन घेतांना सनातनच्या सौ. रंजना दाणेज

ब्रह्मपूर येथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त २१ एप्रिल या दिवशी राजपुरा येथील विठ्ठल मंदिरात आणि २७ एप्रिल या दिवशी न्यामतपुरा भागातील दुर्गामाता मंदिरात सामूहिक स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत सनातनचे  साधक आणि समाजातील महिला सहभागी झाल्या होत्या.

२६ एप्रिल या दिवशी डाकवाडी येथील वैष्णोदेवी मंदिरात सनातनच्या साधिका सौ. रंजना दाणेज यांनी ‘साधना’ या विषयावर प्रवचन घेतले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *