Menu Close

बांगरवाडी (जिल्हा पुणे) : महाशिवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन

dilip_shete_pthu1
मार्गदर्शन ऐकतांना ग्रामस्थ

बांगरवाडी : येथील नाशिक रस्ता भागात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रामस्थांना महाशिवरात्रीनिमित्त माहिती सांगण्यात आली. महाशिवरात्रीचे महत्त्व, श्री शंकरांच्या उपासनेमागील शास्त्र यांसंदर्भात हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे यांनी ग्रामस्थांना अवगत केले, तसेच शिवचरित्रावर व्याख्यान देऊनही ग्रामस्थांमध्ये वीरश्री निर्माण केली.

या वेळी २५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. ग्रामस्थ सर्वश्री नकाजी बांगर, गजानन बांगर, ईश्‍वर बांगर, दत्तात्रय घोलप, सचिन घोलप, शांताराम सावंत, बबन कदम, नवनाथ बांगर, श्रीराम गोसावी, बाबू बांगर, सागर घंगाळे यांचीही उपस्थिती होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *