Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवपुरी (मध्यप्रदेश) येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

शिवपुरी (मध्यप्रदेश) : हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत श्री. गिरनार जैन यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी त्यांनी ‘या धर्मकार्यासाठी शक्य तितके योगदान देईन आणि पाक्षिक हिंदी सनातन प्रभातचे वर्गणीदार करण्याचा प्रयत्न करीन’, असे आश्‍वासन दिले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने योग वेदांत सेवा समितीचे श्री. विपिन दुबे आणि श्री. सुनील माथुर यांची भेट घेण्यात आली. ‘धर्मप्रसारामध्ये योग वेदांत सेवा समितीकडून सहकार्य केले जाईल’, असे त्यांनी सांगितले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *