Menu Close

क्रिकेट सामन्यात भारताकडून पाकचा पराभव झाल्याचे पाकमध्ये हिंसक पडसाद

भारताकडून झालेला खेळातील पराभवही पचवू न शकणारे पाक नागरिक युद्धात पराभूत झाल्यावर काय करणार ?

कराची : बांगलादेशात चालू असलेल्या आशिया चषक टी-२० स्पर्धेत २७ फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात भारताने पाकचा पराभव केला. या पराभवामुळे संतापलेल्या पाक नागरिकांनी हिंसक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पराभवामुळे संतप्त झाल्यानंतर अनेक नागरिकांनी दूरचित्रवाणी संच फोडले, अनेकांनी खेळाडूंविरुद्ध घोषणाबाजी केली, तर काही खेळाडूंचे पुतळे जाळले. पंजाबमधील काही भागांत कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि अन्य खेळाडू यांचे पुतळे आणि चित्रे जाळली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

 

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *