Menu Close

अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ पिठाचे पीठाधीश प.पू. जितेंद्रनाथ महाराज यांना सभेचे निमंत्रण

अमरावती येथे ११ फेब्रुवारीला हिंदु धर्मजागृती सभा !

प.पू. जितेंद्रनाथ महाराज यांना सभेचे निमंत्रण देतांना समितीचे कार्यकर्ते

अमरावती : येथे २ फेब्रुवारीला श्री अंबादेवी आणि श्री एकवीरादेवी संस्थानकडून आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ पिठाचे पीठाधीश प.पू. जितेंद्रनाथ महाराज यांना शहरात ११ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. त्यांनी ‘मी तुमच्यासमवेत आहे’, असे आशीर्वाद महाराजांनी दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *