Menu Close

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद

तळे हिप्परगा येथे भजनी मंडळात विषय मांडतांना श्री. मणेरीकर (१)

सोलापूर : येथील अक्कलकोट रोड, पाण्याच्या टाकीजवळ पुंजाल क्रीडांगण येथे ७ फेब्रुवारी २०१८ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या प्रसाराला वेग आला असून समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

मार्डी (जिल्हा सोलापूर) येथे रिक्शांवर उत्स्फूर्तपणे सभेचे पत्रक लावतांना श्री. शिवाजी नारायणकर

सभेच्या निमित्ताने सोलापूर आणि आसपासच्या विविध गावांमध्ये धर्मप्रेमींच्या बैठका घेण्यात आल्या, तर काही ठिकाणी हळदी-कुंकू सोहळ्यातही धर्मजागृती सभेचा विषय मांडण्यात आला. या वेळी धर्मप्रेमींनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *