Menu Close

भिवंडी येथील हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त खासदार आणि नगरसेवक यांना निमंत्रणे

भाजपचे खासदार कपिल पाटील यांना विशेषांक दाखवून निमंत्रण देतांना

भिवंडी : येथे २८ जानेवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण येथील खासदार श्री. कपिल पाटील यांना देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांना धुळे येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा विशेषांकही भेट देण्यात आला. येथील भाजपचे नगरसेवक श्री. सुमित पाटील आणि भाजपचे नगरसेवक श्री. नीलेश चौधरी यांनाही निमंत्रण देण्यात आले.

समितीचे प्रशांत सुर्वे (उजवीकडे) आणि नगरसेवक श्री. नीलेश चौधरी
समितीचे श्री. प्रशांत सुर्वे (डावीकडे), नगरसेवक श्री. सुमित पाटील, हिंदुत्वनिष्ठ श्री. राकेश वेदपल्ली, श्री. श्रीनिवास पोंगारी

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *