Menu Close

ब्रिटनमधील वाढत्या गुन्ह्यांमागे इस्लामी आतंकवाद ! – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : आता एका अहवालानुसार इस्लामी आतंकवाद वाढण्यासमवेत ब्रिटनमधील गुन्ह्यांमध्ये १३ प्रतिशत गुन्हेगारी वाढली आहे. ही चांगली गोष्ट नाही. आपल्याला अमेरिकेला सुरक्षित ठेवावे लागेल, अशा प्रकारचे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ब्रिटनमध्ये वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या मागे इस्लामी आतंकवाद आहे.

हा अहवाल ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यकी कार्यालयाने प्रकाशित केला होता. यात म्हटले आहे की, गुन्ह्यांची संख्या ५० लाखाच्या वर गेली आहे. ही गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे. (भारतातील गुन्ह्यांचा अभ्यास केल्यास देशातील अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीमध्ये सर्वाधिक प्रमाण असल्याचे समजेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *