Menu Close

बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

बेळगाव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देवतांची छायाचित्रे फटाक्यांवर लावून होणारी देवतांची विटंबना थांबवावी, तसेच विषारी चिनी फटाक्यांवर बंदी घालावी या मागण्यांसाठी नुकतेच आंदोलन करण्यात आले. त्यानंतर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी शासनाला समितीची मागणी कळवतो, असे उपस्थित अधिकार्‍याने सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *