Menu Close

हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – डॉ. शिवनारायण सेन, बंगाल

डॉ. शिवनारायण सेन, बंगाल

२० वर्षापूर्वी हिंदु राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची बाजू घेऊन बोलण्यास कोणीही सिद्ध नव्हते. आज आपण संघटन केल्याने बोलण्याचे धाडस केले जात आहे. जगामध्ये केवळ हिंदु धर्म हाच केवळ स्वतःला धारण करून सत्य, धैर्य, दया, क्षमा आणि शांती देणारा आहे. हाच धर्म विश्‍वातील सर्व प्राणिमात्रांचा विचार करणारा आहे. बांगलादेशमध्ये प्रतिदिन तेथील हिंदूंवर अन्याय आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. तेथील हिंदूंची सर्व मंदिरे पाडली गेली आहेत. हे सर्व आघात प्रत्यक्ष भगवंत आणि धर्म यांवर होणारे आहेत. यावर हिंदु राष्ट्र हाच उपाय आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *