Menu Close

आंदोलनात माहिती अधिकाराचा वापर उपयुक्त ! – श्री. चंद्रकांत वारघडे, पुणे

श्री. चंद्रकांत वारघडे, पुणे

रामनाथी, गोवा – सनबर्न फेस्टिव्हलला सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांनीच तीव्र विरोध केला. त्यामुळे फेस्टिव्हलच्या आयोजकांना त्या ठिकाणी पुन्हा कार्यक्रमाचे आयोजन करायचे कि नाही, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. फेस्टिव्हलला विविध शासकीय खात्यांतून आयोजनाविषयी मिळालेल्या अनुमत्या आणि त्या कधी मिळाल्या, यांविषयीची माहिती ही माहिती अधिकाराद्वारे मागवल्यामुळे अनेक अवैध गोष्टी उघड झाल्या. कोणताही मोठा कार्यक्रम असो, त्या विरोधात माहिती अधिकाराचा वापर केल्यास आंदोलनाच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *