Menu Close

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त प्रवचन

नागपूर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्थानिक येथील श्री गणेश कन्याश्रम मंदिर, महाल येथे ‘मकरसंक्रातीचे महत्त्व आणि साजरा करण्याच्या पद्धती’ या विषयावर श्री. अतुल आर्वेन्ला यांनी प्रवचन घेतले.

या प्रवचनाला ३५ जिज्ञासू महिला उपस्थित होत्या. या वेळी जिज्ञासूंनी ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *