Menu Close

पॉर्न अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर कारवाई करा !

भाग्यनगरच्या प्रशासनाला हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन !

डावीकडून श्री. नागपाल, श्री. चंद्र मोगेर आणि सहजिल्हाधिकारी भारती होल्लीकर
डावीकडून श्री. नागपाल, श्री. चंद्र मोगेर आणि सहजिल्हाधिकारी भारती होल्लीकर

भाग्यनगर : हिंदु जनजागृती समितीकडून भाग्यनगरच्या सह जिल्हाधिकारी भारती होल्लीकर यांना ३ विषयांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यात सनातनचे साधक डॉ. तावडे यांचा पोलिसांकडून होणारा छळ रोखणे, पॉर्न अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर कारवाई करणे आणि पंजाब गोरक्षादलाचे प्रमुख श्री. सतीश कुमार प्रधान यांना पोलिसांनी अयोग्य पद्धतीने अटक केली असून त्यांची सुटका केली जावी. या मागण्यांचा समावेश होता.

निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. चंद्र मोगेर, श्री. मुरली गुडीसा आणि पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या आश्रमाचे श्री. नागपाल उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *