Menu Close

धर्मासाठी क्रिकेटही सोडण्यास सिद्ध आहे ! – ब्रिटीश क्रिकेटपटू मोईन अली

किती हिंदु क्रिकेटपटू आतापर्यंत असे बोलले आणि पुढे बोलतील ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

moeen_ali320

लंडन – धर्मासाठी क्रिकेटही सोडण्यास सिद्ध आहे, असे मत इंग्लंडचे अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अली यांनी व्यक्त केले आहे. इस्लाम धर्म, मुसलमान आणि ब्रिटीश आशियाई लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचे दायित्व माझ्यावर आहे.

मी इस्लाम धर्मात जन्मलो, याचा मला आनंद होतो. क्रिकेट मला प्रिय आहे; परंतु त्यापेक्षाही मला माझा धर्म अधिक प्रिय आहे, असेही ते म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *