श्री गणेशचतुर्थी

1378227187_offering_red_flowerslश्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते.

या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. गणेशोत्सव आदर्शरित्या कसा साजरा करा, गणेशमूर्ती अन् निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित का करावे, याविषयीची माहिती पुढील लेखांतून समजून घेऊया.

सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता यावी, या उद्देशाने श्री गणेशपूजनाशी संबंधित काही कृती आणि त्यांमागील शास्त्र पुढे सांगितले आहे. आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती जाणून घेऊया.

गणपतीची आरती व स्तोत्र

श्री गणेशाच्या गोष्टी

 • श्रीगणेश एकदन्त कसा झाला ?

  कार्तवीर्याचा वध करून कृतार्थ झालेला परशुराम कैलासावर आला. तिथे त्याची सर्व गणांशी आणि गणाधीश Read...

 • गणपतीचे मारक रूप

  आपल्याला गणपतिबाप्पाचा सदैव आशीर्वाद देणारा हात, करुणामय दृष्टी, असे तारक रूप ठाऊक आहे. त्याच्या मारक...

 • गणपति

  गणपति ही विद्येची देवता होय. हा आपल्याला चांगली बुद्धी देतो. सर्व विघ्ने दूर करणारा देव...

 • श्री मोरेश्वराची कथा

  फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या...

 • श्री चिंतामणीची कथा

  एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिलांच्याजवळ चिंतामणी रत्न होते. त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिलने गणला...

 • श्री सिद्धिविनायकाची कथा

  फार प्राचीन काळी, एकदा ब्रह्मदेवाला वाटले, आपण सृष्टीरचना करावी. यासाठी त्याने गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरु...

 • श्री महागणपतीची कथा

  फार प्राचीन काळी गृत्समद नावाचा एक थोर ज्ञानी अनेक विद्यांत पंडित असा ऋषी होऊन गेला....

 • श्री विघ्नेश्वराची कथा

  फार प्राचीन काळी हैमवती नगरीत अभिनंदन नावाचा एक राजा राज्य करीत होता. आपल्याला इंद्रपद प्राप्त...

 • श्री गिरिजात्मजाची कथा

  आपल्याला गजानन पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्रि पर्वताच्या गुहेत १२ वर्षे तपश्चर्या केली. तिच्या...

 • श्री वरद विनायकाची कथा

  फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने...

 • श्री बल्लाळेश्वराची कथा

  फार प्राचीन काळी, म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात (पाली गावात) कल्याण नावाचा...

मित्रांनो श्री गणेशाची कृपा संपादन करा !

श्री गणेश प्रश्नमंजुषा

 • जोड्या लावा

  गणपतीस्तोत्रामध्ये गणेशाच्या अवयवांचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे, त्यांच्या जोड्या लावा. Read more »

 • मुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

  मित्रांनो, गणपति हे सर्व हिंदूंचे आराध्य दैवत आहे, तसेच गणपति ही बुद्धीची देवता आहे. या...