क्रांतीकारकांची वैशिष्ट्यपूर्ण क्रांतीगाथा

‘ऑगस्ट १९४२ मध्ये ‘चले जाव’ चळवळ देशभरात सुरू झाली. या चळवळीला शाळकरी मुलांनीही प्रतिसाद दिला. शाळकरी मुलांपैकी काहींनी चळवळीत सक्रीय सहभाग घेतला, तर काहींनी या काळात क्रांतीकार्य केले. Read more »

गोवा मुक्तीच्या क्रांतीचे खरे शिल्पकार आणि थोर राष्ट्रभक्त डॉ. राममनोहर लोहिया !

खा, प्या आणि मजा करा’ या तत्त्वावर चालणार्‍या पोर्तुगीज सालाझारशाहीतील सार्वजनिक सभा बंदीला गोव्यात उघड आव्हान देत थोर समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी १८.६.१९४६ या दिवशी मडगांव येथे एक भलीमोठी सार्वजनिक सभा घेतली Read more »

चंद्रशेखर आझाद

‘मी जीवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’, ही आझादांची प्रतिज्ञा होती. आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला ! Read more »

इंग्रजी सत्तेविरुद्ध वादळ उठवणारे वीरपुरुष क्रांतीकारक नरवीर उमाजी नाईक !

नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात उमाजी नाईक यांनीच सर्वप्रथम क्रांतीची मशाल पेटवली. Read more »

ध्येयवादी व्यक्तीमत्त्व लोकमान्य टिळक !

इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन अन् धन उद्धारकार्यास अर्पण करणारी काही नवरत्ने होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे लोकमान्य टिळक. Read more »

क्रांतीकारक जतींद्रनाथ दास

राजकीय बंदीचे हाल बंद होण्यासाठी ६१ दिवसांच्या उपवासाचे अग्निदिव्य करून स्वतःला राष्ट्रासाठी समर्पित करणारे क्रांतीकारक जतींद्रनाथ दास ! Read more »

४० सहस्र भारतीय स्त्री-पुरुषांच्या सहभागाने स्थापन झालेली ‘आझाद हिंद सेना’!

आज आझाद हिंद सेना स्थापनादिन आहे. ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ४० सहस्र भारतीय स्त्री-पुरुषांच्या सहभागाने आझाद हिंद सेना स्थापन केली आणि ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ असे आवाहन केले. Read more »

आझाद हिंद सेनेची कॅप्टन लक्ष्मी

‘कॅप्टन लक्ष्मीचा जन्म २४.१०.१९१४ या दिवशी मद्रास येथे झाला. खिस्ताब्द १९३८ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी ती एम्.बी.बी.एस्. परीक्षा उत्तीर्ण झाली. सिंगापूरमध्ये नेताजी सुभाषचंद्रांची भाषणे तिने ऐकली आणि प्रभावित होऊन आझाद हिंद सेनेकडे आकर्षित झाली. Read more »

गोमंतकाच्या आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक डॉ. टी.बी. कुन्हा

गोमंतकाच्या आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक म्हणून डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा यांचा सार्थ गौरव भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात नोंदला गेला आहे. Read more »