तात्या टोपे : १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे सेनापती !
तात्या टोपे यांचा जन्म १८१४ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग त्र्यंबक भट. त्यांचे घराणे मूळचे येवल्याचे. राजसभेत अतीमौल्यवान नवरत्नजडित टोपी देऊन त्यांचा सन्मान केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव `टोपे’ झाले. Read more »