शिक्षणाने पुढील गोष्टी साध्य झाल्या, तरच त्याला खरे शिक्षण म्हणता येईल

सध्याच्या शिक्षणपद्धतीत मुलाला जास्तीतजास्त गुण मिळवून त्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा इतर चांगल्या व्यवसायात कसा प्रवेश मिळेल, इकडेच पालक आणि विद्यार्थी यांचे लक्ष असते. Read more »

स्नानानंतर हे करा !

दिवसाचा आरंभ (सुरुवात) चांगला झाल्यास पूर्ण दिवसच चांगला जातो; म्हणूनच सकाळच्या वेळी शरीर शुद्धीसाठी आपण प्रतिदिन स्नान करतो. शरिराप्रमाणे मन शुद्ध व्हावे, यासाठी प्रतिदिन पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे. मन शुद्ध राहिल्यास आपला अभ्यासही चांगला होईल. Read more »

अभ्यासाच्या माध्यमातून गुणसंवर्धन

अभ्यास करतांना स्वतःमध्ये गुण कसे येऊ शकतात किंवा असलेले गुण कसे वाढू शकतात ? पुढील लेखात एका विद्यार्थीनीने अभ्यास करतांना आपल्यात गुण येण्यासाठी कसे प्रयत्न केले, ते पाहूया ! Read more »

अभ्यासाला बसण्याच्या ठिकाणी देवतांची चित्रे ठेवावीत

श्री गणपति, श्री सरस्वतीदेवी आणि कुलदेवता यांची चित्रे किंवा यांपैकी उपलब्ध असेल, त्या देवतेचे चित्र अभ्यासाच्या पटलावर अथवा अभ्यासाच्या खोलीत ठेवावे. देवतेचे चित्र समोर ठेवून तिच्या चरणांकडे पहात प्रार्थना आणि नामजप केल्याने मन लवकर एकाग्र होते. Read more »

तिन्हीसांजेच्या वेळी हे करावे !

तिन्हीसांजा झाल्या की, पशूपक्षी, प्राणी, मानव सर्वच जण आपल्या घरट्याकडे परततात. मुलांनो, तिन्हीसांजेच्या वेळी घरी परतल्यानंतर काय करायचे, हे पुढील लेखात पाहूया ! Read more »

अभ्यासाचे योग्य वेळापत्रक करा !

प्रत्येक कृती नियोजन करून केल्यामुळे ध्येय साध्य करणे सोपे होते. ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नांत शिस्त आल्याने प्रयत्नांची सुलभता वाढते
Read more »

अयोग्य कृतीची जाणीव आणि तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीची स्वयंसूचना पद्धत

या पद्धतीनुसार दिलेल्या स्वयंसूचनेमुळे चुकीचे विचार, भावना आणि अयोग्य कृती यांची मुलाला / मुलीला जाणीव होते अन् त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे त्याला / तिला शक्य होते. स्वयंसूचना बनवण्यास शिकण्यासाठी काही प्रसंगांचा अभ्यास या लेखात दिला आहे. Read more »

जेवणासंबंधी पुढील सूचनांचे पालन करा !

‘अन्‍न हे ब्रह्मस्‍वरूप आहे’, असे मानून ते ‘देवाचा म्‍हणून आणि नामजप करत ग्रहण केल्‍याने ते एक पवित्र यज्ञकर्मच बनते. भोजनादी आचारकर्माच्‍या आचरणातून ‘भोजन हे यज्ञकर्म बनावे यासाठी पुढील काही सूचनांचे पालन करावे. Read more »

आई-वडील आणि घरातील मोठ्या व्यक्ती यांना वाकून नमस्कार करावा !

भारतीय परंपरेनुसार विविध प्रसंगी घरातील मोठ्यांना पाया पडण्याची पद्धत आहे. एक प्रकारे ही आशीर्वाद घेण्याचीच पद्धत आहे. काही मुलांना आई-वडिलांना वाकून नमस्कार करायची लाज वाटते. पुढील लेखात जाणून घेऊया मोठ्यांना वाकून नमस्कार का करावा ? Read more »