सूर्यमंत्र

भास्कराय विद्महे ।
महद्द्युतिकराय धीमहि ।
तन्नो आदित्य प्रचोदयात ॥

अर्थ : तेजाचे आगर असलेल्या सूर्याला आम्ही जाणतो. अत्यंत तेजस्वी आणि सर्वांना प्रकाशमान करणार्‍या सूर्याचे आम्ही ध्यान करतो. हा आदित्य आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

Leave a Comment