श्रीविष्णूचे स्मरण करण्याचा श्‍लोक

यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् ।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ॥

अर्थ : संपूर्ण विश्‍वाची निर्मिती करणार्‍या भगवान श्री विष्णूच्या केवळ स्मरणाने मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. अशा श्री विष्णूला मी पुनःपुन्हा नमस्कार करतो.

Leave a Comment