भगवान शिवाची प्रार्थना

मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे ।
अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः ॥

अर्थ : ज्याने मृत्यूवर विजय प्राप्त केला आहे, असुरांना ज्याची भीती वाटते, ज्याचा कंठ निळा आहे, जो कल्याणकारी, अमृताचा स्वामी आणि मंगलमय आहे, अशा सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या भगवान शंकराला मी वंदन करतो.

Leave a Comment