विघ्नहरणासाठी करावयाची श्रीगणेशाची प्रार्थना

वक्रतुंड महाकाय कोटीसूर्य समप्रभ ।
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

अर्थ : वाकडी सोंड, शरिराचा मोठा आकार आणि कोटी सूर्यांच्या प्रकाशाचे तेज ज्याच्या शरिरावर आहे अशा देवा श्रीगजानना, माझी सर्व कार्ये विघ्नरिहत कर.

Leave a Comment