Menu Close

जिहादचे लक्ष्य गाठण्यासाठी धर्मांधांच्या क्लृप्त्या !

विविध उद्योग कपटाने कह्यात घेणे, अमली पदार्थांचा व्यवसाय, गड-जिहाद, विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदु धर्माला तुच्छ लेखून इस्लामचे उदात्तीकरण करणे, हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून हिंदूंचे प्रतिमाहनन, गोमातेचा वंशविच्छेद…

सोलापूर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ पोलिसांकडून जप्त !

जप्त करण्यासाठी आमच्याकडे शस्त्रे किंवा हत्यारे होती का ? पोलिसांनी सूडबुद्धीने आमचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ जप्त केले आहेत. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असतो.

मदुराई (तमिळनाडू) येथे ५०० वर्षे प्राचीन मठाच्या पालखी यात्रेला द्रमुक सरकारने अनुमती नाकारली !

‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा आहे. मानवाधिकाराचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली; मात्र मठाच्या पदाधिकार्‍यांनी…

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची हत्या

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह केल्यावरून २५ वर्षीय नागराजू या हिंदु तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना पकडले असून ते तरुणीच्या कुटुंबातील…

भोंग्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन न करणाऱ्या सर्व राज्य सरकारांवर कारवाई करा ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

अजान देणे, हा धार्मिक अधिकार असू शकतो; पण त्यासाठी मशिदींवर भोंगे लावणे, हा धार्मिक अधिकार मुळीच असू शकत नाही.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मशिदींसमोर मनसेच्या वतीने हनुमान चालिसाचे पठण !

कल्याण, पनवेल आणि मुंब्रा या भागांत पहाटेची अजान भोंग्याविना देण्यात आली. तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे या भागांत मशिदींनी ध्वनीक्षेपकावर अजान लावली नव्हती. संभाजीनगर, नागपूर आणि…

रत्नागिरीतील मशिदींत आता सकाळची अजान भोंग्यांविना होणार !

रत्नागिरी शहरातील मशिदींतून होणाऱ्या अजानविषयी येथील मुसलमानांनी, ‘प्रतिदिन सकाळची अजान भोंग्यांविना देण्यात येणार असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या भोंग्यांविषयीच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जाणार आहे’, अशी…

(म्हणे) ‘गोल टोपी घालून ‘ईद मुबारक’ म्हणतांनाचा व्हिडिओ बनवून पाठवा !’

यासह विद्यार्थिनींना सलवार, कुर्ता, दुपट्टा घालून तशीच कृती करण्याचे निर्देश देण्यात आले. ‘या उपक्रमात सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत काही गुण दिले जातील’, असे शाळेच्या…

मीरा-भाईंदर महापालिकेच्या मैदानावर नमाजपठणासाठीची अनुमती रहित !

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर रमजान ईदच्या दिवशी नमाजपठणासाठी अनुमती दिली होती; मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था याविषयी प्रश्न उपस्थित केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने…

गोव्याचा रक्षणकर्ता फ्रान्सिस झेवियर नव्हे, तर भगवान श्री परशुराम !

मुक्त गोव्यामध्ये इतिहासाच्या, राष्ट्रीयतेच्या आणि मानवतेच्या निकषांवर कुठेही न बसणाऱ्या झेवियरला ‘गोंयचो सायब’ संबोधून तमाम गोंयकार, धर्मच्छलामध्ये बळी पडलेले आमचे पूर्वज आणि गोवा मुक्तीसाठी पोर्तुगिजांविरुद्ध…