विकास करणे, हे सरकारचे काम आहे. देवधनाचा वापर हा धर्मकार्यासाठीच व्हायला हवा, हे भाजप सरकार कधी लक्षात घेणार ? मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! Read more »
आधुनिक गझनी हिंदूंची मंदिरे कह्यात घेणार असतील, तर हिंदू गप्प बसणार नाहीत. शासनाने मंदिरांच्या सरकारीकरणाचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी दिली Read more »
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांनी ऐतिहासिक कार्य हाती घेतले आहे. या कार्यात आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. प्रसंगी कारागृहात जायची वेळी आली, तरी मागे-पुढे पहाणार नाही ! – भागवताचार्य वा.ना. उत्पात Read more »
शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा; अन्यथा शनिदेवाचाच नव्हे; हिंदूंचाही कोप होईल ! : समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी Read more »
सरकारीकरण केलेल्या मंदिरांतील घोटाळे न रोखणारे सरकार नवीन मंदिरे कोणत्या तोंडाने कह्यात घेत आहे ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद Read more »
यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने अनेक मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले; प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला मारला. Read more »
हिंदूंच्या मंदिरांच्या संपत्तीचे काय करायचे, हे ठरवण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार ? ते कधी चर्च आणि मशीद यांच्या संपत्तीविषयी बोलते का ? Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.