नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, उत्सवात शिरलेल्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच दांडिया आणि नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य ती काळजी घेण्यात यावी. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षकांना निवेदने देण्यात आली. Read more »
हिंदु जनजागृती समितीकडून ३ विषयांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यात सनातनचे साधक डॉ. तावडे यांचा पोलिसांकडून होणारा छळ रोखणे, पॉर्न अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर कारवाई करणे आणि पंजाब गोरक्षादलाचे प्रमुख श्री. सतीशकुमार प्रधान यांना पोलिसांनी अयोग्य पद्धतीने अटक केली Read more »
पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी जम्मू खोर्यातील उरी येथे केलेल्या आक्रमणाची केंद्रीय स्तरावर चर्चा न करता आता पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी युद्ध पुकारा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. सुधाकर चौधरी यांनी केले. Read more »
भारतीय संस्कृतीचे जतन करणे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणे या उद्देशाने सार्वजनिक नवरात्रोत्सवाला आरंभ झाला; मात्र सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. Read more »
नदीपात्रामध्ये पाण्याअभावी अनेक भाविकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागले. सर्व घाटांवर पालिकेने परिपूर्ण सुविधा का पुरवल्या नाहीत, याचा लेखी खुलासा प्रशासनाने करावा. Read more »
नंदूरबार येथील हुतात्मा शिरीषकमार यांच्या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे केली आहे. Read more »
गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे अवडंबर रोखून आदर्शरित्या साजरा करण्यासाठी विविध मंडळांना भेटून प्रबोधन करण्यात येत आहे. आदर्श गणेशोत्सवाच्या चळवळीला पाठिंबा मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथील मनसेचे नगरसेवक अधिवक्ता राहूल ढिकले यांची भेट घेण्यात आली. Read more »
श्री. तानाजी नराळे म्हणाले, “आम्ही केवळ शासनाच्या सूचनांचे पालन करतो. तुम्ही सांगितलेली सर्व सूत्रे योग्य आहेत. त्या सूचनांची आम्ही प्रशासकीय बैठकीत चर्चा करू. आमचा कोणताही कर्मचारी दान घेण्यासंदर्भात कोणालाही सांगणार नाही. लोकांना त्यांच्या इच्छेने विसर्जन करू देत.” Read more »
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील विविध ठिकाणच्या घाटांवरील अव्यवस्था आणि गलथान कारभार यांच्या विरोधातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.