संभाजीनगर येथील दंगलीच्या प्रकरणात शिवसैनिक लक्ष्मीनारायण बाखरिया यांना अटक

दंगेखोरांना पहाताच पसार झालेले पोलीस तक्रार देण्यासाठी मात्र समोर आले. पोलिसांच्या या मोगलाईमुळे शहरातील हिंदू संतप्त झाले आहेत. ‘दंगलीच्या प्रकरणी पोलीस आणि दंगेखोर यांच्या विरोधात १९ मे या दिवशी शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे’, असे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे. Read more »

केर्ले : पोलिसांनी उतरवलेला अफझलखानवधाचा फलक हिंदुत्वनिष्ठांनी पुन्हा लावण्यास भाग पाडले

पोलिसांना अफझलखानवधाचा फलक पुन्हा लावण्यास भाग पाडणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अफझलखानवधाचा फलक लावण्यास प्रतिबंध होणे, हे सरकारला लज्जास्पद ! Read more »

पुणे : निवृत्त सैन्याधिकार्‍याची भूमी बळकावल्याच्या प्रकरणी धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद

कोंढवा येथे खोटी कागदपत्रे बनवून भूमीवर अतिक्रमण करत बनावट मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) बनवून ‘भूमी (लॅण्ड) जिहाद’ झाल्याचे समोर आले आहे. Read more »

निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत श्री हनुमानाच्या मूर्तीची वाहतूक रोखली

काचरकनहळ्ळी येथील सर्वज्ञनगर क्षेत्रातील कोदंडराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेसाठी नरसापूर येथून नेण्यात येणार्‍या श्री हनुमानाच्या मूर्तीची वाहतूक निवडणूक आयोग आणि पोलीस यांनी रोखली. Read more »

जम्मू-काश्मीरमधील पोलिसाचा मुलगाच आतंकवादी बनला !

जम्मू-काश्मीरमधील पोलीसदलात कार्यरत असलेल्या एका पोलिसाचा तरुण मुलगा आबिद मकबूल भट हा जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी झाला आहे. Read more »

बांगलादेश येथील हिंदु मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणार्‍या ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना पोलीस अधिकार्‍यांकडूनच धमक्या

पोलीस अधिकार्‍यांच्या या वागणुकीविषयी खेद व्यक्त करून अधिवक्ता रवींद्र घोष यांनी ‘पीडित हिंदु मुलीला संरक्षण देऊन तिच्यावर योग्य वैद्यकीय उपचार करावेत, तसेच आरोपींना त्वरित अटक होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी केली. Read more »

हिंगोली येथे धर्मांधांकडून साहाय्यक पोलीस निरीक्षकांवर तलवारीने आक्रमण

शहरातील नवीन बसस्थानकासमोरील रस्त्यावर ४ धर्मांधांनी २० मार्च या दिवशी साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यावर तलवारीने आक्रमण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. Read more »

दिघी येथे धर्मांधाने विवाहित हिंदु महिला आणि मुले यांना पळवले

शशांक शिंगाडे घरी नसल्यावर धर्मांध त्यांच्या पत्नीला गाडीवरून फिरायला घेऊन जायचा. ही गोष्ट कळल्यावर शशांक शिंगाडे यांचा आणि धर्मांधाचा काही मासांपूर्वी वाद झाला होता. Read more »

गोमांस विकणार्‍या धर्मांध टोळीला ठाण्यात अटक

वागळे इस्टेट येथील रहिवासी सुनील यादव यांच्या भागातील बॉम्बे बीअर कंपनीनजीक असलेल्या तबेल्यातून दोन गायी चोरीस गेल्या होत्या. गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी सापळा रचून कह्यात घेतले. Read more »

भागलपूर (बिहार) येथे नववर्षारंभानिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून गोळीबार आणि दगडफेक

नववर्षारंभानिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. या घटनेत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह ६० जण घायाळ झाल्याचे सांगण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​